या मोठ्या अफ्रिकन गोगलगायींनी केरळमध्ये हौदोस घातलाय. त्यावर ताबा मिळवायला, इथल्या एका ग्राम पंचायतीने सर्वाधिक गोगलगायी पकडणाऱ्या 10 जणांना लॉटरीचं तिकिट देण्याची घोषणा केली आहे.
संदप्पनसारख्या शेतकऱ्यांसाठी हे खूप मोठं प्रोत्साहन आहे. या आफ्रिकन गोगलगायी सर्वात आक्रमक प्रजातीपैकी एक आहेत.
#KeralaSnailcatcher #lotterymoney #Snail #animal
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

- Category
- Lottery Online Games
Comments