Pune MHADA Bumper Lottery | Online Application Registration For Lottery Of MHADA From Today

Your video will begin in 10
Skip ad (5)
Boost your sales

Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!

Added by admin
104 Views
#PuneMHADABumperLottery #zee24taaslive #zee24taas #MarathiNews

पुण्यात घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी पाहा...
पुणे म्हाडाची 4 हजार 222 घरांची बंपर लॉटरी होणार आहे...आजपासून घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होणार आहे...पुणे म्हाडा अंतर्गत विविध योजनेतील 2 हजार 823 घरं आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 1 हजार 399 घरं अशी एकूण 4 हजार 222 घरांसाठी सोडत आहे...घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज होणार आहे...


Pune MHADA Bumper Lottery | Online Application Registration For Lottery Of MHADA From Today


झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,
Category
Lottery Online Games

Post your comment

Comments

Be the first to comment